HAVE
Have: Positive (सकारात्मक) 1. I have a pen. Marathi: माझ्याकडे एक पेन आहे. Hindi: मेरे पास एक कलम है। 2. We have a big house. Marathi: आमचे एक मोठे घर आहे. Hindi: हमारे पास एक बड़ा घर है। 3. You have a nice watch. Marathi: तुझ्याकडे एक छान घड्याळ [...]
