figure out बाद में बदलाव किया गया (1350 x 1080 px) (2000 x 1080 px)

 

Get + Adjectives

✅ 1–6. Positive Suggestions (Advice or Requests)

1. Don’t get angry at small issues.
छोटी बातों पर गुस्सा मत हो।
छोट्या गोष्टींवर रागवू नकोस।

2. Don’t get nervous before the interview.
इंटरव्यू से पहले घबराओ मत।
मुलाखतीच्या आधी घाबरू नकोस।

3. Don’t get upset if someone disagrees with you.
अगर कोई तुमसे असहमत हो तो दुखी मत हो।
कोणी तुझ्याशी असहमत असेल तर दुःखी होऊ नकोस।

4. Don’t get tired so soon.
इतनी जल्दी थक मत जाओ।
इतक्या लवकर थकू नकोस।

5. Don’t get jealous of others.
दूसरों से जलन मत करो।
इतरांबद्दल हेवा बाळगू नकोस।

6. Don’t get irritated for no reason.
बिना वजह चिड़चिड़े मत बनो।
कारण नसताना चिडचिड करू नकोस।

 

❌ 7–12. Negative Sentences (Statement of Fact)

7. I don’t get angry easily.
मैं आसानी से गुस्सा नहीं होता।
मी सहज रागावंत नाही होतो।

8. She doesn’t get emotional in public.
वह सार्वजनिक रूप से भावुक नहीं होती।
ती सार्वजनिक ठिकाणी भावूक होत नाही।

9. He doesn’t get anxious before exams.
वह परीक्षा से पहले चिंतित नहीं होता।
तो परीक्षेपूर्वी चिंतेत पडत नाही।

10. They don’t get tired after walking.
वे चलने के बाद नहीं थकते।
ते चालल्यानंतर थकत नाहीत।

11. We don’t get confused by such problems.
हम ऐसे समस्याओं से भ्रमित नहीं होते।
आपण अशा अडचणींमुळे गोंधळत नाही।

12. You don’t get rude with elders.
तुम बड़ों के साथ रूखे नहीं बनते।
तू मोठ्यांशी उद्धट होत नाहीस।

❓ 13–18. Interrogatives (Yes/No Questions)

13. Don’t you get bored on Sundays?
क्या तुम रविवार को बोर नहीं होते?
तू रविवारी कंटाळत नाहीस का?

14. Don’t they get angry when scolded?
क्या वे डांटने पर गुस्सा नहीं होते?
त्यांना ओरडलं तर राग येत नाही का?

15. Don’t we get excited for birthdays?
क्या हम जन्मदिन पर उत्साहित नहीं होते?
आपल्याला वाढदिवसाला उत्साह वाटत नाही का?

16. Don’t I get nervous during exams?
क्या मैं परीक्षाओं में घबराता नहीं हूँ?
मी परीक्षेच्या वेळी घाबरत नाही का?

17. Don’t children get scared at night?
क्या बच्चे रात में डरते नहीं हैं?
मुलं रात्री घाबरत नाहीत का?

18. Don’t you get sleepy after lunch?
क्या तुम्हें दोपहर के खाने के बाद नींद नहीं आती?
तुला जेवणानंतर झोप येत नाही का?

❌❓ 19–24. Negative Interrogatives (Polite Doubt/Emotion)

19. Why don’t you get serious about life?
तुम जिंदगी को लेकर गंभीर क्यों नहीं होते?
तू आयुष्याबद्दल गंभीर का होत नाहीस?

20. Why doesn’t he get confident while speaking?
बोलते समय वह आत्मविश्वासी क्यों नहीं होता?
बोलताना तो आत्मविश्वासी का राहत नाही?

21. Why don’t they get calm in stressful times?
तनाव में वे शांत क्यों नहीं होते?
तणावाच्या काळात ते शांत का राहत नाहीत?

22. Why don’t we get careful while driving?
गाड़ी चलाते समय हम सावधान क्यों नहीं होते?
गाडी चालवताना आपण सावध का राहत नाही?

23. Why doesn’t it get easier with time?
समय के साथ यह आसान क्यों नहीं होता?
वेळ जसजसा जातो, तसं ते सोपं का होत नाही?

24. Why don’t I get relaxed even on holidays?
छुट्टियों में भी मुझे आराम क्यों नहीं मिलता?
सुट्टीच्या दिवशीसुद्धा मला शांत वाटत का नाही?

❓❓ 25–30. Wh-questions (Open-ended)

25. When don’t you get tired?
तुम कब नहीं थकते?
तू कधी थकत नाहीस?

26. Where don’t they get nervous?
वे कहाँ नहीं घबराते?
ते कुठे घाबरत नाहीत?

27. What if we don’t get comfortable here?
अगर हम यहां सहज महसूस ना करें तो?
आपण इथे आरामदायक वाटलं नाही तर?

28. How don’t you get confused with so much work?
इतने काम के साथ तुम भ्रमित कैसे नहीं होते?
इतकं काम असूनसुद्धा तू गोंधळात का पडत नाहीस?

29. Why don’t children get bored in school?
बच्चे स्कूल में बोर क्यों नहीं होते?
मुलं शाळेत कंटाळत का नाहीत?

30. Who doesn’t get excited for trips?
यात्राओं के लिए उत्साहित कौन नहीं होता?
सहलीसाठी उत्साही कोण राहत नाही?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *